Wednesday, June 18, 2014

मुगाळ


साहित्य:

२ कप मुगाची डाळ,

२-४ काळी मिरे,

अर्धी वाटी तुप,

१ टेस्प मीठ,जिरे,हळद

कृती:
प्रथम कुकर मध्ये थोद तुप गरम करुन घ्यावे,त्यात जिरे हळद,हिंग,काळीमिरेची फोडणी द्यावी,अवडत असल्यास कढीपत्ता आणी खोबरे घालावे ,त्यात मुग घालून थोडे परतावे,जेवडे,मुग असतात त्याच्या दुपट पाणी घालावे व उकळावे.३ कुकरच्या शिट्या होऊन द्याव्यात...आपल्या आवडी प्रमाणे मुगाळे घट्ट किंवा पातळ ठेवावे व वाढावे..

No comments:

Post a Comment