डायबेटीस आसणार्या लोकांना भात कमी खावा लगतो किंवा काही लोक खातच नाहीत,
त्यांच्या साठी राळ्याचा भात उत्तम पर्याय आहे...
साहीत्य:
राळे,मीठ ,
पाणी
कृती:
आपण साधा भात लावतो तसाच राळे कुक्र मध्ये उकडून घ्यावेत..राळ्याचा भात तैयार
आहे..
ह्यच्यासोबत वरुन तुप ,आणी कढी फार छान लागते....
No comments:
Post a Comment