साहीत्य:
१ कारल;
अर्धी वाटी गव्हाचे पीठ;
१ टेस्प लाल मिर्च मसाला,मिठ
कृती:
प्रथम कार्याच्या गोल गोल चक्त्या करुन घ्याव्यात,चक्त्या जेवड्या पातळ तेवडे कुरकुरीत भजी होणार,
त्या चक्त्यांना ग्व्हाचे पीठ,मिठ,मसाला सगळे,एकत्र करून लावून घ्यावेत...५ मिं त्याला
अपोप पाणी सुटेल व पीठ चक्त्यांना चांगले बसेल,गरज भासल्यास
चक्त्या आजुन एकदा पिठात घोळवाव्यात व मध्याम आचेवर तळाव्यात